Sevak Sahyadriche
← सर्व मोहिम
मोहिम 15 Trek

मोहीम क्र.15 : दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड

📍 दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड 📅 28 December 2025 ⏱ 1 Day
मोहिम माहिती

मोहिम तपशील

२०२६ चे संकल्प महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि आमचे नवीन बोधचिन्ह अनावरण करण्यासाठी रायगडासारखी पवित्र व प्रेरणादायी जागा दुसरी कोणती असू शकते? म्हणूनच १२९ मावळ्यांसह ही ऐतिहासिक मोहीम आयोजित केली आणि ती यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेची सुरुवात प्रार्थनेने झाली. सदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आमचे नवीन बोधचिन्ह अनावरण करण्यात आले. त्यानंतर सरनोबत पिलाजीराव गोळे यांनी युद्धकाळात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची आम्ही माहिती देत इतिहास जिवंत करून दाखवला. यानंतर टीमनुसार मावळे गडस्वच्छतेच्या कार्यात झोकून दिले गेले. जगदीश्वर मंदिरात पूजा अर्पण करून मोहिमेचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला. पोवाडे, शिवगीते, ऐतिहासिक माहिती, प्रश्नमंजुषा आणि अंगावर शहारे आणणारे अभिवाचन. असा हा कार्यक्रम अनुभव आणि विचारांनी समृद्ध ठरला. इतिहासबोधेन कर्तव्यमार्ग या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे, ही मोहीम केवळ गडभेट न राहता कर्तव्याची जाणीव करून देणारा एक संस्कार बनली...

किंमतBudget-Friendly
कालावधी1 Day
अवघडपणाModerate
एकूण जागा0
उपलब्ध जागा0
Activity Conducted

उपक्रम / Activity Conducted

२०२६ चे संकल्प महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि आमचे नवीन बोधचिन्ह अनावरण करण्यासाठी रायगडासारखी पवित्र व प्रेरणादायी जागा दुसरी कोणती असू शकते? म्हणूनच १२९ मावळ्यांसह ही ऐतिहासिक मोहीम आयोजित केली आणि ती यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेची सुरुवात प्रार्थनेने झाली. सदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आमचे नवीन बोधचिन्ह अनावरण करण्यात आले. त्यानंतर सरनोबत पिलाजीराव गोळे यांनी युद्धकाळात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची आम्ही माहिती देत इतिहास जिवंत करून दाखवला. यानंतर टीमनुसार मावळे गडस्वच्छतेच्या कार्यात झोकून दिले गेले. जगदीश्वर मंदिरात पूजा अर्पण करून मोहिमेचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला. पोवाडे, शिवगीते, ऐतिहासिक माहिती, प्रश्नमंजुषा आणि अंगावर शहारे आणणारे अभिवाचन. असा हा कार्यक्रम अनुभव आणि विचारांनी समृद्ध ठरला. इतिहासबोधेन कर्तव्यमार्ग या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे, ही मोहीम केवळ गडभेट न राहता कर्तव्याची जाणीव करून देणारा एक संस्कार बनली...

ही मोहिम पूर्ण झाली आहे