Sevak Sahyadriche
English | मराठी
← सर्व मोहिम
मोहिम 14 Trek

मोहीम क्र. 14 : रतनगड

📍 रतनगड 📅 23 November 2025 ⏱ 1 Day
मोहिम माहिती

मोहिम तपशील

रतनगड… नावातच एक वेगळी ओढ होती. या गडावर खूप दिवसांपासून जायचं होतं. स्वराज्याचा एक रत्न असलेल्या या गडाचं दर्शन घ्यायचं होतं… आणि यावेळी ती इच्छा प्रत्यक्षात उतरली. रतनगडावर पोहोचल्यावर, त्या गडाची शांतता, त्याचं वैभव आणि इतिहासाची साक्ष देणारी प्रत्येक गोष्ट मनाला भिडत होती. विशेष आकर्षण ठरलं तेथील हेमाडपंथी स्थापत्य असलेलं अमृतेश्वर मंदिर, आणि गडावरील सुंदर पुष्करणी तलाव. हे जणू इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगमचं होतं! या मोहिमेत आमच्यासोबत होते 66 मावळे. सर्वांनी एकत्र येत गडावर स्वच्छता मोहीम, इतिहासाची माहिती आणि शिवगीते यांमधून गडाशी एक वेगळं नातं जोडून घेतलं. प्रत्येक मावळ्याच्या सहभागामुळे ही मोहीम केवळ एक गडभ्रमंती न राहता, एक अनुभव बनली आणि अशा प्रकारे, रतनगडाची ही मोहीमही यशस्वी झाली!

किंमतBudget-Friendly
कालावधी1 Day
अवघडपणाDifficult
एकूण जागा0
उपलब्ध जागा0
Activity Conducted

उपक्रम / Activity Conducted

रतनगड… नावातच एक वेगळी ओढ होती. या गडावर खूप दिवसांपासून जायचं होतं. स्वराज्याचा एक रत्न असलेल्या या गडाचं दर्शन घ्यायचं होतं… आणि यावेळी ती इच्छा प्रत्यक्षात उतरली. रतनगडावर पोहोचल्यावर, त्या गडाची शांतता, त्याचं वैभव आणि इतिहासाची साक्ष देणारी प्रत्येक गोष्ट मनाला भिडत होती. विशेष आकर्षण ठरलं तेथील हेमाडपंथी स्थापत्य असलेलं अमृतेश्वर मंदिर, आणि गडावरील सुंदर पुष्करणी तलाव. हे जणू इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगमचं होतं! या मोहिमेत आमच्यासोबत होते 66 मावळे. सर्वांनी एकत्र येत गडावर स्वच्छता मोहीम, इतिहासाची माहिती आणि शिवगीते यांमधून गडाशी एक वेगळं नातं जोडून घेतलं. प्रत्येक मावळ्याच्या सहभागामुळे ही मोहीम केवळ एक गडभ्रमंती न राहता, एक अनुभव बनली आणि अशा प्रकारे, रतनगडाची ही मोहीमही यशस्वी झाली!

ही मोहिम पूर्ण झाली आहे